Dictionaries | References

धष्टपुष्ट

   
Script: Devanagari
See also:  धष्ट

धष्टपुष्ट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhaṣṭa or dhaṣṭapuṣṭa a sturdy, lusty, robust, full-bodied. Ex. प्रेमाचें भोजन नित्य करीत ॥ धष्टपुष्ट दिसतसें ॥.

धष्टपुष्ट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   sturdy, robust.

धष्टपुष्ट

धष्टपुष्ट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

धष्टपुष्ट

 वि.  खावयास प्यावयास भरपूर मिळाल्यामुळे लठ्ठ झालेला ; गुबगुबीत ; निकोप ; सशक्त ; धट्टाकट्टा ( माणूस , जनावर ). प्रेमाचे भोजन नित्य करीत । धष्टपुष्ट दिसतसे । [ धष्ट + पुष्ट किंवा पुष्ट द्वि . ]

धष्टपुष्ट

   धष्टपुष्टो भवेत्‍ दादा-चांगल्या लठ्ठ व बळवट मनुष्याबद्दल म्हणतात. अशा मनुष्याचा वचक सर्वावर बसतो. सबंध श्लोक-धष्टपुष्टो भवेद्दादा सुन्दरी वहिनी तथा । दन्तभग्नो भवेद्वाबा आवाच गताभर्तृका॥- सम २९.१०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP