Dictionaries | References

धाडी

   
Script: Devanagari

धाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A class or an individual of it of Muhammadan singers. they are among the retainers of kings and great men; and they precede them on their march with armies or in pompous processions, chanting praises &c.
   Brother's daughter or husband's brother's daughter.
   An attack; a pest, plague &c. Ex. हे विंवशी धाडी नेऊन टाकिजे ॥.

धाडी

  स्त्री. ( मावळ . ) बांबूच्या कामट्यांचे गवत भरुन केलेले झडप ; तट्टी ; छपरी .
  स्त्री. हल्ला ; धाड पहा . हे विवशी धाडी नेऊन टाकिजे । हे प्रपंचाची धाडी । अभंग हे । - ज्ञा १३ . ९९२ [ सं . धाटी ; प्रा . धाडी ]
  पु. १ शिक्षकाजवळ गायन न शिकलेला गवई . अताई पहा . २ मुसलमानांचा एक वर्ग किंवा त्यांतील एक इसम . हे लोक राजे , सरदार इ० लोकांच्या नोकरीत असून स्वारी बाहेर निघाली असतां यजमानाच्या स्तुतीची गाणी म्हणत पुढे चाललेले असतात ; ( सामा . ) भाट , गवई ; गवयांचा ताफा . नृत्यांगना त्या नाचती । धाडी नटवे गायन करिती । - जै ८४ . ८ . धाडी गवई गाणार तमाशा नाच कचेरीला । - गापो ७८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP