Dictionaries | References

इसम

   
Script: Devanagari
See also:  इसीम

इसम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A proper name. 2 n In accounts. An article or item: also the name or description of an item; a heading name; a class-name. Ex. माळीइसम हाजीर झाले; कुंभार- इसमाकडे बाकी राहिली. 3 Sense of dignity &c. See इशीम.

इसम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Man or men, person. A proper name. An item.

इसम     

ना.  असामी , आदमी , मनुष्य , माणूस .

इसम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यक्ती

इसम     

 न. पु . अव . असामी .
विशेषनाम ; नांव .
मनुष्य ; अदमी ; असामी . - न . ( हिशेबांत ) नग ; सदर ; नगाचें वर्णन ; खात्याचें नांव ; वर्गाचें नांव ; बाब ; जात . माळी इसम हजीर झाले . कुंभार इसमाकडे बाकी राहिली - स्त्री . इशीम पहा . [ अर . इस्म = नांव ]
०नविशी  स्त्री. नांवनिशी ; नामावली . इसमनविशीची फर्द लिहून नबाबांस अर्ज केली - रा ५ . १२७ . [ फा . इस्मनवीसी ]
०मजकूर वि.  ( सरकारी कागदपत्रांतून ) वर , मागें उल्लेखिलेला ; उपरिनिर्दिष्ट ( मनुष्य ). [ फा . ]
०मुबादला  पु. 
( हजीरीपत्रकांत वगैरे ) बदलून घातलेलें नांव ; बदली नांव .
बदली माणूस ; दुसर्‍याबद्दल काम करणारा इसम . [ अर . ]
०वार   क्रिवि .
नांवाच्या अनुक्रमानें ; नांवापुढें नांव असें ; नांवनिशीवार .
हिशेबाच्या सविस्तर बाबीप्रमाणें [ अर . इस्म ; + फा . वार ]
०वारकमजास्ती  स्त्री. पगार नोंदीसह नांवाचा तक्ता ; सामाशब्द - इसमवार - अर्जी , नांवनिशी , पट्टा , पत्रक , पाहणी , पावती , फाजील , वसुलीबाकी , सूट , हाजरी , रुजवात इ .
०वारी  स्त्री. नांवांचा तक्ता ; नांवांची यादी , हजिरीपत्रक . ( इं . ) मस्टर , मस्टर रोल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP