Dictionaries | References

नळी

   
Script: Devanagari

नळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  नळयेच्या आकाराची कसलीय वस्तू   Ex. प्राणी दुयेंत पडल्यार तांकां कोंड्याचे नळयेंतल्यान वखद घालतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনলিচা
bdहासुं
benনালি
gujનાળ
hinनलिका
kanನಲಿಕೆ
kasنَلکہٕ
nepचुङ्गो
oriନଳୀ
panਨਲੀ
sanनलिका
urdنلی , چونگا , موٹی نلی
 noun  गुडगुडी पिवपाची एके तरेची लवचीक नळी   Ex. ताणें गुडगुडी पिवपा खातीर नळी तोंडांत घाली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पायप
Wordnet:
benনলী
gujનેહ
hinनैचा
kanಹುಕ್ಕೆ ಸೇದುವ ಕೊಳವೆ
malനൈചെ
marनेचा
oriହୁକ୍କା ପାଇପ
tamஹீக்கா குழாய்
telహూక్కాగొట్టం
urdنَیچَا , نَے , سَٹک
 noun  जातूंतल्यान गुळी भायर सरता असो तुबकाचो मुखा वयलो भाग   Ex. गुळी मारतकच नळयेंतल्यान धुंवर भायर सरतालो
HOLO COMPONENT OBJECT:
आर्म
MERO COMPONENT OBJECT:
बुराक
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনলী
gujનળી
hinनली
kanಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ
malതോക്കിന്കുഴല്
marनळी
oriନଳୀ
panਨਲੀ
sanनालिका
tamதுப்பாக்கி குழல்
telతుపాకిగొట్టం
urdنلی , نال , بندوق کی نلی
 noun  उजो फुंकून व्हड करपाचें शेटींचें एक अवजार   Ex. शेट नळयेन उजो फुंकता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benফুকন নল
gujધમણ
hinअँगुसी
kanಊದುಗೊಳಿವೆ
mniꯃꯩꯀꯥꯝ꯭ꯎꯇꯣꯡ
oriଫୁଙ୍କାନଳ
panਬੰਕਨਾਲੀ
tamகொறடு
telఊదే గొట్టం
urdانگوسی , بَکنال , بَنک نال
   See : शीर, फुंकणी

नळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

नळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A tube or pipe; a spout, a gunbarrel, an ureter, the wind pipe, the gullet, the case enclosing the weaver's spool or shuttle, a long bollow body gen.: also a drain or sewer.
नळीचें वऱ्हाड करणें   To stuff one's own maw.
नळी नख देणें, नळीं दाबणें   To deprive one of his bread and butter. To treat cruelly or harshly.
नळीवर नेसणें   To wear the धोतर or लुगडें very short (only just over the knee).

नळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पोकळ, अरुंद, पातळ लांब वस्तू   Ex. तो नळीने शहाळ्याचे पाणी पितो आहे
HYPONYMY:
फुंकणी रक्तवाहिनी नळकांडे मुख्य नळी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्ट्रॉ
Wordnet:
asmপাইপ
benপাইপ
gujનળી
hinनली
kanಕೊಳವೆ
kasپایِپ
kokनण्णावो
malകുഴല്‍
mniꯄꯥꯏꯞ
oriନଳୀ
panਨਲੀ
tamஊறிஞ்சுகுழல்
telస్ట్రా
urdنلی , پائپ
 noun  ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग   Ex. त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
HOLO COMPONENT OBJECT:
बंदूक
MERO COMPONENT OBJECT:
छिद्र
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नलिका नाल
Wordnet:
benনলী
gujનળી
hinनली
kanಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ
malതോക്കിന്കുഴല്
oriନଳୀ
panਨਲੀ
sanनालिका
tamதுப்பாக்கி குழல்
telతుపాకిగొట్టం
urdنلی , نال , بندوق کی نلی
 noun  दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा   Ex. रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
HYPONYMY:
बांबूनलिका
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नलिका
Wordnet:
asmনলিচা
bdहासुं
benনালি
gujનાળ
hinनलिका
kanನಲಿಕೆ
kasنَلکہٕ
nepचुङ्गो
oriନଳୀ
panਨਲੀ
sanनलिका
urdنلی , چونگا , موٹی نلی
   See : मूत्रवाहिनी, नळकांडे, वाहिनी

नळी

  स्त्री. १ ( सामा . ) दोन्ही तोंडे पोकळ असून मध्ये पोकळ असणारा धातूचा , लांकडाचा , वेळूचा लांब तुकडा . नळ पहा . ३ मूत्रनलिका . ४ श्वासनलिका ; अन्नमार्ग ; गळा ; कंठ . पहा त्या हिरण्यकश्यपे आपुलियेची बांधवी नळी । - तुगा २७९९ . ५ ( विणकाम ) धोटा ; गणा किंवा काडी ज्यांत ठेवतात ते टोपण ; कोश . ६ ( कु . ) फुंकणी . नळी फुंकिली सोनारे । ७ मोरी ; गटार . ८ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळगुडी ; नडगी . ९ ( हात , पाय , मांड्या यांच्या ) लांब हाडांपैकी प्रत्येक . १० नाकपुडीचे छिद्र . ११ नळीच्या आकाराचे कौल . याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते . १२ पाभरीच्या फणास बसविलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक . याचे एक टोक फणाच्या भोंकांत व दुसरे चाडाच्या बसविलेले असते व यांतून बी जमीनीत पडते . १३ डोंगरांतील अरुंद खिंड , मार्ग . १४ ( ल . ) बंदूकवाला ( बार , घोडा इ० शब्दांच्या लाक्षणिक अर्थाप्रमाणेच हा अर्थ आहे ). १५ ( गो . ) पळ ; धूम . [ नळ ]
०काढप   ( गो . ) पळ काढणे ; धूम ठोकणे . नळीचे वर्‍हाड करणे ( स्वतःची ) तुंबडी भरणे ; तळीराम गार करणे . नळी नख देणे , नळी दाबणे १ ( एखाद्याच्या ) पोटावर पाय देणे , निर्वाहाची साधने नष्ट करणे . २ निष्ठुरतेने वागविणे .
०निमटणे   नरडी दाबणे ; प्राण घेणे . सूर्योदयो जाहल्यापाठी । समूळ अंधाराते घोंटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी । - एभा १३ . ४२२ . नळीवर नेसणे ( धोतर , लुगडे इ० ) गुडघ्याच्यावर नेसणे . नळीचे कुलूप न . जुन्या काळचे वाटोळे गांवठी कुलूप . बेडकीचे कुलूप . नळीचे पीस न . बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचे साळूचे पीस . सड , केस , लव , पिसे , नळ्याची पिसे ... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत . - मराठी ६ वे पुस्तक ( १८७५ ). नळीदार कौल कऊल न . मातीचे अर्धनळीच्या आकाराचे कौल ; याच्या उलट थापीव कौल . नळीदार चोळणा पु . पायांच्या नडग्या झांकणारी , घोट्यापर्यंत लांब असलेली विजार , पायजमा . नळ्या गंधक पु . कांडीच्या आकाराचा गंधक .

Related Words

नळी   मुख्य नळी   मुखेल नळी   फिटुक नळी   आहार नळी   बांबूचा नळी   नळी निमटणें   बारीक नळी, चेपूं बरी   पेर नासिल्ली नळी   एक नळी अन् शंभर पोळी   barrel   नेचा   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   बस्तीची नळी   नळी काढप   नळी दाबणें   पायाची नळी   मुख्य नली   প্রধান নালী   ମୁଖ୍ୟ ନଳୀ   ਮੁੱਖ ਨਲੀ   મુખ્ય નળી   மூங்கில்குழாய்   వెదురుబొంగు   ઓરણી   മുളങ്കുറ്റി   gun barrel   आहार नाल   नण्णावो   नरहर   नलीहाड   नैचा   عظم ساق   கெண்டைக்கால் எலும்பு   بانسا   پایِپ   துப்பாக்கி குழல்   ஹீக்கா குழாய்   ହୁକ୍କା ପାଇପ   ஊறிஞ்சுகுழல்   స్ట్రా   హూక్కాగొట్టం   জংঘাস্থি   জঙ্ঘাস্থি   ਅਹਾਰ ਨਾਲ   আহার নলি   বাঁশা   ਨਰਹਰ   ନରହଡ଼   ପାଚନ ନଳୀ   ବାଉଁଶ ନଳୀ   પાચનનળી   નરહર   ಕೊಳವೆ   ಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ   ಹುಕ್ಕೆ ಸೇದುವ ಕೊಳವೆ   നൈചെ   മുഴങ്കാല്‍   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी   रात्रभर तळी आणि खायाला गेल्यावर अळवाची नळी   नलिका   epithelial duct   duct   নলী   পাইপ   बाँसा   नालिका   తుపాకిగొట్టం   തോക്കിന്കുഴല്   नली   पोटाची नळी आणि कानाची पाळी वाडैत तितली वाट्टा   सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी   സ്രാവ്   ਨਲੀ   ନଳୀ   નળી   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   نَل   نٔلچہِ   نٔلۍ   नळो   पाइब   ਪੋਰ   નેહ   canal   channel   കുഴല്‍   main   core barrel   pressure tube   combustion tube   fuel pipe   victaulic pipe   warning pipe   wide pipe   sampling tube   seed tube   short tube   reed pipe   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP