Dictionaries | References न नागवण Script: Devanagari See also: नागवणूक , नागवणे Meaning Related Words नागवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Plundering, spoiling, stripping, pilling. v घे, घाल. 2 Plundered state. नागवण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f नागवणूक f Plundering, spoiling. Plundered state. नागवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ लुटालूट ; दरोडा ; लुबाडणे . ( चोर , राज इ० नी ). २ सरकारी खंड ; दंड . मग राजा पुसेल आपणाकारण । तरी पडेल नागवण ते देऊं । - भावि ५४ . १५४ . ३ व्यापारांतील तोटा . ४ ( सामा . ) द्रव्यहानि ; बुडवणूक .( क्रि० घेणे ; घालणे ). ५ द्रव्यापहारामुळे होणारी दुर्दशा , लुबाडल्यामुळे झालेली अवस्था . न पाविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वायां नागवण । - तुगा २१ . ६ . लूट . विषयदेशीचे नागवणे । आणीत जे । - ज्ञा १८ . ४६४ . - एरुस्व १२ . ३८ . [ नागविणे ] म्ह ० ( गो . ) समर्थाची सांठवण दुर्बळांची नागवण . नागवणा - वि . नागविणारा . नाही माझे मनी । पोरे रांडा नागवणी । - तुगा ३११७ . नागविणे - उक्रि . १ नागवे ; वस्त्रहीन करणे . - ज्ञा ११ . ४६९ . २ लुटणे ; जुलूम करणे ; लुबाडणे ; बुचाडणे . साध्वी शांति नागविली । - ज्ञा ३ . २९१ . ३ . फसविणे . नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे । - ज्ञा १६ . २९८ . - अक्रि . लुटला ; लुबाडला जाणे . बहु पांगविलो बहु नागविलो । बहु दिसझालो कासावीस । - तुगा १५०५ . [ नागवे करणे ] Related Words नागवण नागवण समर्थाची सांठवण, दुर्बळांची नागवण समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण उगाणवा नाहडणे घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली नागावा नगन नागोवा नाडणूक नागवणूक नागवणे धुपणी नाडणे उगाना विदेश निर्धूत उगाणा बोड बोडसें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP