Dictionaries | References

नापिकले

   
Script: Devanagari

नापिकले

  न. ( को . ) नापीक ; पाऊस इ० च्या अभावामुळे धान्यपिकणे ; धान्याचा दुष्काळ ; पिकाचा अभाव . गुदस्तां नापिकले झाले त्यामुळे बहुत लोक खराबीस आले . [ न + पिकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP