Dictionaries | References

बरड

   
Script: Devanagari
See also:  बंटी , बरंडा , बरटी , बरडखरड , बरडा , बरडी , बरडी सुपारी

बरड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  अन्न, लांकूड बी हांकां लागपी एक ल्हान किडो   Ex. गुदांवांत दवरिल्ल्या गवांक बरड लागल्यात
ATTRIBUTES:
लुकसाणीचें
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘুন
hinघुन
kanಹುಳ ಹತ್ತುವುದು
marपोरकिडा
oriଘୁଣପୋକ
tamஅந்துப்பூச்சி
telనుసిపురుగు
urdگھن , چھیدا
   See : भुसो

बरड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   baraḍa m An insect infesting grain, wood &c. Pr. तुरी बरोबर ब0 चिरडला जातो. 2 f C Rice-ground left, after yielding a crop of plantlets, to rest for the next year.
   Consisting of मुरूम, pebble, gravel, and poor red earth--soil or ground. 2 fig. Pock-pitted--a face.

बरड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An insect infesting grain, wood &c. Pr. तुरी बरोबर बरड चिरडला जातो.

बरड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : नापीक

बरड

  पु. धान्य , लांकूड इ० स उपद्रव देणारा किडा . बरडणें - अक्रि .
  स्त्री. 
   स्त्रीपु . भातशेतांतील एक तृणधान्य ; पांढरें , बारीक वरी - राळ्यासारखें असणारें धान्य ; याचें कणीस नागलीप्रमाणें असतें . शेतींतील निंदन काढलें होतें तरी सुद्धां बरड चुकून राहिला . म्ह० तुरीबरोबर बरड चिरडला जातो .
   माळ जमीन , भरड . वेधतां कठिणशा बरडातें । - किंगवि २६ .
   किडणें ; ( धान्य ; लांकूड इ० ) किड्यांनीं पोखरलें जाणें . ( गो . ) बरडुंचे , बड्डुचें .
   ( ल . ) देवीचे वण , खळ्या पडणें . [ बरड = कीड ]
   ( कों . ) भाताचें आवण काढल्यावर पुन्हां आवणासाठीं दुसर्‍या वर्षापावेतों पडीत टाकलेली जमीन . [ ता . वरडु = रुक्षता ] - वि .
   आंत मुरुम , गोटा , वाळू व तांबडी माती असणारी ; ओसाड ; नापीक ; निकस ( जमीन ). कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं । - ज्ञा १३ . ४७ .
   भाकड . कीं कामधेनु पय : पान । बरड गायीस मागतसे । - भवि १० . १२२ .
   ओबडधोबड ; खडबडीत . कीं बरड गोटे चिंतामण । परी अभंग जाहले कीं । - भवि १० . ५ .
   ( ल . ) देवीचे व्रण असलेला ( चेहरा ). [ बरड द्वि . ] बरडरान - न . माळरान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP