Dictionaries | References

बाट

   
Script: Devanagari

बाट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बाँट, मार्ग, बटखरा

बाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v ठेव, पड, अस.
bāṭa a Sharp, cunning, knowing, clever, skilled in knavish or vulgar accomplishments. 2 Understood by many in the sense of बाटगा or बाडगा, दांडगा &c., and used of man, child, horse, bull &c. Violent, savage, fiery, high-mettled, turbulent, unmanageable.

बाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Pollution; unfitness for social intercourse; stain.
  Sharp.

बाट     

 पु. संच ; गंज .
 न. मोतीं तोलण्याचें वजन व त्यांचा समूह . जसें - १ आणा = १ तांदूळ वजनाइतका . ४ आणे = पावरती , १६ आणे = १ रती , २४ रती = १ टांक , १ टांक = २२ क्यारेट इ० वजनांचा गट . - जनि ( पासि . शब्द ) ९ .
 पु. गंज ; संच ( वस्तूंचा ). - के ११ . १० . ३५ .
पु ( कों . ) एक जातीचा मासा .
 पु. 
अपवित्रपणा ; विटाळ ; बाटणूक ; स्वजातींत वावरण्याची अयोग्यता ( बाटण्यामुळें ). ( क्रि० पडणें ; असणें ).
डाग ; कलंक ; दोष ; ठपका ; दोष देण्याचा प्रसंग , वेळ . ( क्रि० ठेवणें ; पडणें ; असणें ; लागणें ). - वि .
लबाड ; लुच्चा ; लबाडींत व हलकटपणांत हुशार , धूर्त . उलीसेंच पोर बाट मोठें । थोरपण असून चहाड खोटें । - भज १०५ .
बाटगा ; बाडगा ; दांडगा ; उच्छृंखल ; तसेंच कडक , तल्लख , शिरजोर , आवरण्यास कठीण ( मनुष्य घोडा , बैल इ० ). [ सं . भ्रष्ट ; हिं . ]
०गा   बाडगा - वि .
बाटलेला ; भ्रष्ट ; पतित ; आचारविचारशून्य , स्वजातींत वावरण्यास अपवित्र , अयोग्य .
( हलकटपणाच्या व नीचपणाच्या कामांत ) हुशार ; धूर्त ; कुशल ; चलाख .
०गेला   बाडगेला - वि . बाटगा पहा .
०गी वि.  
बाटलेली .
व्यभिचारिणी .
०णूक   बाटणी - स्त्री . भ्रष्टता ; भ्रष्ट होण्याची किंवा केला गेल्याची क्रिया ; विटाळ . [ वाटणें ]
०नाट  पु. विटाळ ; बाटगेपणा ; भ्रष्टता ( व्यापक ). ( क्रि० पडणें ; होणें ; असणें ). [ बाट + नाट ]
०वडा   बाटोडा - पु . बाटाबाट ; सर्वत्र भ्रष्टाकार ; जिकडेतिकडे झालेली भ्रष्टता ; ( सामा . ) बाटणूक . बाटाबाट - स्त्री . बाटवडा पहा . पवित्र व अपवित्र यांमध्यें भेद न पाळल्यानें किंवा व्यभिचारामुळें झालेला भ्रष्टाकार . बाटीव बाट्या - वि . बाटलेला ; भ्रष्ट झालेला ; धर्मभ्रष्ट . बाटणें - अक्रि . धर्मभ्रष्ट होणें ( दुसर्‍या जातीशीं अगर धर्माच्या मनुष्याशीं वैषयिक संभोग , अन्नव्यवहार किंवा निषिद्ध पदार्थ सेवन यामुळें ) स्वजातीशीं व्यवहार करण्यास अपवित्र व अयोग्य असणें ; ( एखादी वस्तु ) उपयोगास अयोग्य किंवा अपवित्र होणें . बाटविणें - सक्रि . विधिपूर्वक धर्मभ्रष्ट करणें ; दुसर्‍या धर्मांत नेणें ; अमंगलता आणणें ; भ्रष्ट करणें ( वस्तु किंवा मनुष्य ); ( गो . ) बाटौंचें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP