Dictionaries | References ब बिलंदर Script: Devanagari See also: बिलंद , बिलंदी Meaning Related Words बिलंदर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Prime, eminent, of the first rate. Used mostly in a bad sense, as of thief, rogue, blackguard; and thus corresponding with Arch, arrant, thoroughsped, thoroughpaced. बिलंदर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Prime; eminent;arch. बिलंदर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अट्टल , ठकबाज , धूर्त , पक्का , भामटा , लुच्चा . बिलंदर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ ; पहिल्याप्रतीचा .उंच ; दुर्गम ; बेलाग ; अथांग . अशीरगड किल्ला , मातबर बिलंद आहे . - पारसनीस ब्रप ६४ . पहाडी किल्ला असा एका दिवसांत यावा असें काहीं नाहीं ; किल्ला फार बिलंदर आहे . - चंद्रचूड दप्तर १ . १११ .( ल . ) पक्का ; अट्टल ; ठकबाज ( लुच्चा , भामटा , चोर ). जसें - बिलंद - चोर - सोदा - भंगट - हरामी . रमाकांत कारभारी हा बिलंदर लुच्चा असल्यामुळें त्याचे पक्षास बरेच लोक होते . - निचं [ फा . बुलंद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP