Dictionaries | References ब बेताळाक ना बायल आनी भावका देवतेक ना घोव Script: Devanagari Meaning Related Words बेताळाक ना बायल आनी भावका देवतेक ना घोव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) वेताळाला नाहीं बायको आणि भावकाईला - सटवाईला नाहीं नवरा. या दोन क्षुद्र देवतांना अनुरुप असा जोड मिळत नाहीं. तेव्हां आपण परस्परांना अनुरुप आहोंत असेंच तीं समजतात. सव्यंग अशा वधुवरांना आप आपसांतच वधू किंवा वर शोधावा लागतो व त्यांतच त्यांना संतुष्ट राहावें लागतें. किंवा समान दोष असणारांना परस्परांची संगतच बरी असते. तु ० -ह्मसोबास नाहीं बायको, सटवाईस नाहीं नवरा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP