Dictionaries | References

भाकड

   
Script: Devanagari

भाकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhākaḍa a That has ceased to give milk, dry--a milch animal. 2 Dry from age--a female beast. 3 Barren of ceremonies and observances--a day lunar or natural. 4 Unproductive or unprofitable--land, business, effort, or generally. 5 Devoid of nourishment, innutritious--an article of food.

भाकड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That has ceased to give milka cow, &c., unproductive-land, &c., devoid of nourishment-food.

भाकड     

वि.  दूध न देणारी ( गाय , म्हैस ), निरर्थक , निरुपयोगी , निष्फळ .

भाकड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भाखड

भाकड     

वि.  
म्हातारपणामुळें दूध देत नसलेली , आटलेली ( गाय , म्हैस इ० ). कां चिखलीं रुतली गाये । धड भाकड न पाहे । - ज्ञा १६ . १४२ .
( विऊन बरेच दिवस झाल्यानें ) दूध देईनाशी झालेली ( गाय ; म्हैस इ० ). - एभा ११ . ५५६ .
ज्या दिवशीं काहीं धार्मिक व्रत , विधि नाहींत असा ( धोंड दिवस )
ज्यांत कांहीं फायदा होत नाहीं असा , निरर्थक ( धंदा , जमीन , प्रयत्न इ० ).
निरर्थक ; निःसत्व ( अन्न इ० ).
०कथा  स्त्री. 
एका कथेचें अनुसंधान चाललें असतां मध्यें निघणारी दुसरी कथा ; आडकथा .
रिकामटेकडें भाषण ; बाष्कळ गप्पा ; लांबलचक , नीरस , कंटाळवाणी हकीगत , गोष्ट इ० झाली ही सर्व भाकड कथाच वाटतं ! वाहवा ! - नाकु ३ . ८६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP