Dictionaries | References भ भाष Script: Devanagari Meaning Related Words भाष A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A promise or an assurance. v दे. 2 A mutual assurance; a compact or co-agreement. v दे. भाष सत्य करणें To redeem or make good one's promise. भाष Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A promise. A mutual assurance. A compact, भाष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वचन ; आश्वासन ; भाक ; शपथ . ( क्रि० देणें , घेणें ). भाष घेऊनि विश्वासेसीं । ऋषी गेला लपितेपासीं । - मुआदि ५० . २४ .परस्परांतील करार ; एकमेकास दिलेलें वचन . ( क्रि० देणें ).बोली ; भाषा . अवघें जगचि मी होये । तेव्हां तो मी हे भाष जाये । - एभा ७ . १४४ .भाषण .नांव . ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुत ऐसें नांव होये । - ज्ञा ६ . ३०१ . [ सं . भाषा ]०सत्य - वचनाप्रमाणें वागणें . भाषण - न .करणें - वचनाप्रमाणें वागणें . भाषण - न .बोलणें .व्याख्यान ; तोंडी विवेचन .संवाद . [ सं . ] भाषा - स्त्री .मनांतल्या कल्पना शब्दांच्या द्वारें बाहेर प्रकटविण्याचें साधन ; बोली . मनुष्याच्या मनोवृत्तीस किंवा अंतःकरणास क्षोभ होऊन जे तरंग उठतात ते ज्या रुपानें प्रकट होतात तें रुप भाषा होय . - नि १४६ .ब्याख्या .( कायदा ) वहिवाटींत जी वादीची अर्जी घेतात तिचा पर्यायवाचक शब्द . भाषा , प्रतिज्ञा , पक्ष हे अर्जीचे पर्यायवाचक शब्द जाणावे . - मिताक्षरा व व्यवहारमयूख दायविभाग पृ . १३ . [ सं . ]०करणें ( कु . ) उलट ग्रह करुन फसविणें .बोलणें ; उच्चार करणें .०शास्त्र न. भाषेच्या वाढीचा अभ्यास व त्याच्यावरुन मानवजातीचा जो इतिहास यांचा ज्या शास्त्रांत विचार केलेला असतो असें शास्त्र .०शैली स्त्री. भाषाधाटणी ; भाषेच्या अर्थ आणि ध्वनि या दोन अंगांची परस्पर अनुरक्ति . - प्रतिभासाधन . भाषांतर न . एका भाषेंतील ग्रंथ , वाक्य इ० चा दुसर्या भाषेंत केलेला अर्थ ; तर्जुमा . ( क्रि० करणें ). भाषित न . भाषण ; बोलणें ; वचन ; वाक्य . - वि . बोललेलें . [ सं . ] भाषी वि . ( समासांत ) बोलणारा . उदा० मितभाषी ; मधुरभाषी ; सत्यभाषी . [ सं . ] भाष पु . भासपहा . भाषांगराग पु . ( संगीत ) देशाच्या निरनिराळ्या भागांतील प्रचारावरुन बनविलेला राग . भाष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाष w.r. for भासq.v. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP