Dictionaries | References

भोवती

   
Script: Devanagari
See also:  भोंवता , भोंवताला , भोंवतीं , भोंवतें , भोवता , भोवताला , भोवतीं , भोवतें

भोवती     

क्रि.वि.  सभोंवार ; सर्व बाजूंनीं ; आसमंतात . भोंवतड , - स्त्री . ( गो . ) सभोंवारचा टापू ; आजूबाजूचा प्रदेश . भोंवतणी - क्रिवि . ( गो . ) सभोंवार . भोंवताडा - स्त्री . ( कों . ) जवळ व लांब असलेल्या वाटेपैकीं लांबची वाट . भोवतालचा , भोंवतालचा - वि . सभोंवारचा ; सर्व बाजूंचा . भोंवती - स्त्री . ( राजा . ) देवाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यासाठीं गाभार्‍यास चिकटून असलेली वाट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP