Dictionaries | References म मनमें चंगा, तो काथवटमें गंगा Script: Devanagari Meaning Related Words मनमें चंगा, तो काथवटमें गंगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) मनांत जर स्वस्थता असेल तर गंगेचें सुख कुठेंहि मिळूं शकेल. उलट मन असुखी असेल तर गंगेच्या ठिकाणीं जाऊनहि गंगेचा खरा लाभ होणार नाहीं. तेव्हां मुख्य मन सुखी, स्वस्थ पाहिजे. -गांगा २४४. ( गु.) मन चंगा तो कथोकमां ( अथवा घेर बेठां ) गंगा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP