Dictionaries | References

मांदोडी

   
Script: Devanagari
See also:  मांदोडा , मांदोळा

मांदोडी

  पु. 
   मांडव . किरीटी कामधेनूचा पाडावरी कल्पतरुचा आहे मांदोडा । - ज्ञा ८ . ८ .
   अनेक फांद्यांचा समुदाय ; जुंबाड . तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । - ज्ञा १५ . ६० .
   फळांचा घड .
   समुदाय . [ मंडप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP