Dictionaries | References

मायना

   
Script: Devanagari
See also:  माना

मायना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Meaning, signification, import. See further under the commoner form माना.

मायना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Meaning. See माना.

मायना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पत्रव्यहारातील आरंभीची औपचारिक लेखन रीत   Ex. पत्राला मायना लिहिताना आईवडिलांना तीर्थरूप, गुरुजनांना गुरुवर्य हा शब्द वापरावा

मायना     

 पु. 
 पु. ( कों . ) फायदा ; नफा .
 पु. १ भावार्थ , अभिप्राय ; आशय . २ पत्रांतील आरंभीं लिहिण्याचे औपचारिकं संप्रदाय . माना अर्थ २ पहा . ३ दर्जा . आपण महाराज छत्रपती यांचे सेनापती . आणि श्रीमन्त हे पन्त प्रधान ; उभयतांचा बरोबरीचा मायना . - हब ४९ . [ अर . मअना ]
आशय ; अर्थ ; अभिप्राय ; धोरण .
पत्रांतील आरंभीं लिहिण्याचे औपचारिक संप्रदाय ; जसें - वेदशास्त्रसंपन्न , श्रीमंत राजश्री , राजश्रिया विराजित इ० .
पत्रादिकांतील मजकूर , हकीगत .
योग्यता ; औचित्य ; वाजवीपणा ; अर्थ ; उपयोग . आतां महागाई झाली एथें राहण्याचा माना राहिला नाहीं .
गोष्ट . चोरांनीं घाला घालून हार घेऊन गेले ... हे काय माना ते मना आणून तलास करुन देवणें . - भाअ १८३४ .
अर्थ ; हकीगत . हे मायना आहे , तूंच चोर आहेस .
संधि ; वेळ . या प्रसंगीं गनीम कापून काढावयाचा माना आहे . - वसईची मोहीम . [ अर . माना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP