Dictionaries | References

मुका

   
Script: Devanagari

मुका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mukā a Dumb. 2 Mute or silent. 3 fig. Wanting a head, blind--a guineaworm, a boil, tumor, pustule: not having its kernel yet formed or its milk so abundant as to flop and sound within--a cocoanut: that do not readily germinate on being steeped--particular pulses &c.; or that remains hard or unpuffed by steeping--a grain: unexpanded--a bud, sprout, leaf: working without noise--sugarmills, waterwheels &c.
mukā m A kiss. v घे g. of o.

मुका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A kiss.
  Dumb; mute, silent.

मुका     

वि.  बोलता न येणारा , मूक , वाचा नसलेला .

मुका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  बोलता येत नसलेला   Ex. मुका माणूस खुणेने आपले म्हणणे सांगत होता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmবোবা
bdबबा
gujમૂગું
hinगूँगा
kanಮೂಕ
malഊമയായ
mniꯂꯣꯟꯊꯣꯛꯇꯕ
nepलाटो
oriମୂକ
panਗੂੰਗਾ
sanमूक
tamஊமையான
telమూగకరమైన
urdگونگا , بے زبان
noun  बोलता येत नाही अशी व्यक्ती   Ex. तिला मुक्याची सांकेतिक भाषा येते.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবোবা
bdबबा
benবোবা
kanಮಾತನಾಡಲು ಬಾರದವರು
kasکوٚل
kokमोनें
malഊമ
nepलाटो
oriମୂକ
panਗੂੰਗਾ
telమూగవాడు
urdگونگا , گنگ
adjective  कळीचे फुलात रुपांतर न झालेला   Ex. हे मुके फूल तोडू नको.
MODIFIES NOUN:
फूल
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
न उमललेला
Wordnet:
asmনুফুলা
bdबारस्रायि
benঅবিকশিত
gujઅપુષ્પિત
hinअपुष्पित
kanನಸು ಅರಳಿದ
kasاَڑٕ پھوٚل
kokफुलूंक नाशिल्लें
malവിരിയാത്ത
mniꯁꯥꯠꯀꯥꯏꯗꯔ꯭ꯤꯕ
nepअपुष्पित
oriଅଫୁଟା
panਅਵਿਕਸਤ
sanअपुष्पित
tamமலராத
telవికసించలేని
urdناشگفتہ
See : चुंबन

मुका     

पु चुंबन . ( क्रि० घेणें ). [ ध्व . मुख ]
वि.  
बोलतां येत नसलेला ; न बोलणारा ; वाचा नसलेला .
रागानें किंवा हिरवटपणानें बोलत नाहीं असा ; स्तब्ध .
शांत बसलेला .
तोंड नसलेलें ( गळूं , फोड ) डोकें किंवा तोंड नसलेला ( नारु ).
न वाजणारा ; अगदीं कोंवळा ; आंत गर नसून पाणी भरलेला ( नारळ ).
चाड ; न भिजलें जाणारें ; मोड न येणारें ( कडधान्य ).
न उमललेली ; न फुललेली ( कळी ).
आवाज न करता चालणारें ( रहाटगाडगें , चरक , यंत्र इ० ) [ सं . मूक ; का . मुत्तु , मुद्दु ] म्ह० मुक्याचे मनीं मंगळवार ( मंगळवारीं कोणताहि बेत करुं नये अशी समजूत आहे त्यावरुन ). ( वाप्र . )
०मुलगा   - प्रथम न्हाण येणें .
होणें   - प्रथम न्हाण येणें .
०रहाणें   ( बागलाणी ) गप्प बसणें . मुकावणें मुकें होणें ; स्तब्ध बसणें . मुकावल्या वेदश्रुती । - प ** मा १ . १८ . सामाशब्द -
०गोवर  पु. ज्यांत अंगावर पुटकुळ्या पुरळ येत नाहीं असा गोंवर .
०दंद  पु. मुका दावा पहा .
०दावा   पु गुप्त द्वेष ; डूक .
०नारळ  पु. कोंवळा असल्यामुळें न वाजणारा नारळ .
०मार   मारा - पु .
वैरामुळें किंवा दुष्टपणानें जादूटोण्याच्या योगानें किंवा शापांनीं केलेला गुप्त नाश हानि .
पुराव्याला कांहीं खुणा वगैरे राहाणार नाहींत असा दिलेला अंगावर मार .
०मैंद   म्हसोबा मुकी मण्यार - पुस्त्री . ( निंदार्थी ) हिरवट , तिरसट मनुष्य . मुकी अर्जी - स्त्री . एखाद्याची नालस्ती करण्यासाठीं बिनसहीचा किंवा खोट्या सहीनें केलेला अर्ज . मुकी कमान - स्त्री . चपटी कमान . मुकी वस्तु मुकें जनावर - स्त्रीन . गाय म्हैस इ० जनावरें . मुकी वस्तु निघातें मारी । - दा २ . १ . ६६ . मुकें गळूं - न . तोंड न पडलेलें गळूं .
०गाळ  न. एक मुलींचा खेळ .
०दंद   मुका दावा पहा .
०फळ   फूल पान - न . कोंवळें किंवा पक्व न झालेलें फळ ; न उमलेलें , कळीच्या स्थितींत असलेलें फूल , पान .
०फुल  न. एक मुलींचा खेळ .
०भिजाणे   पुअव . भिजलेले परंतु मोड न फुटलेले दाणे ( हरभरा , पावटा इ० चे ) मुकाणा पु . मुकणा पहा .

मुका     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मुका  f. f.N. of a town, [VP.]

मुका     

noun  एकं नगरम् ।   Ex. मुकायाः उल्लेखः विष्णुपुराणे अस्ति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP