Dictionaries | References म मोकळा Script: Devanagari Meaning Related Words मोकळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 मोकळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Free. Open. Loose. Empty. Relieved.मोकळा सोडणें Give full swing to. मोकळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अनियंत्रित , बंधमुक्त , मुक्त , मोकाट . वांड , स्वच्छंदी , स्वतंत्र ;वि. ओसाड , खाली , न भरलेला , रिकामा . मोकळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective कामात न गुंतलेला Ex. मी मोकळ्या वेळात वाचन करतो MODIFIES NOUN:गोष्ट जीव ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:रिकामा फावलाWordnet:asmখালী gujનવરો hinखाली kanಬಿಡುವಾದ kokबेकार malവെറുതെയായി mniꯁꯪꯕ nepखाली oriଖାଲି panਵੇਹਲਾ sanअव्यस्त tamவேலையில்லாத telఖాళీగా urdخالی , غیرمصروف , بےکار , فارغ , نکما adjective ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा Ex. मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:खुलाWordnet:kanತೆರೆದ kasکُھلہٕ tamதிறந்தவெளி See : मुक्त, रिकामा, भुंडा मोकळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्वतंत्र ; बंधमुक्त ; अनियंत्रित .खुलें ; उघडें ; बंद नसलेलें ( दार किवा दरवाजा अथवा पेटी ).वेगवेगळे ; एकत्र न झालेलें ; एकत्र न गुरफटलेलें .न व्यापलेलें ; रिकामें .( भयंकर रोगापासून , दुःखांतून ) सुटका झालेला ; मोकळा झालेला ; मुक्त . [ सं . मुक्त ; प्रा . मोको ; गु . मोकळु . सिं . मोकल ; उरि . मुकुळा ]०चाकळा वि. स्वतंत्र ; स्वैर ; अप्रतिबद्ध ; खुला ; उघडा ; बंद नसलेला इ० [ मोकळा द्वि . ] ढाकळा वि .उघडा ; न झांकलेला ; बंद नसलेला ; सार्वजनिक उपयोगाकरितां खुला असलेला ( तलाव , नदी , जमीन ).ऐसपैस ; अघळपघळ ; लांबरुंद ( झगा , घर इ० ) [ मोकळा द्वि . ] मोकळी - स्त्री .स्वच्छंदीपणा ; स्वातंत्र्य . मोकळीक - स्त्री .सुटणूक ; मुक्तता ; स्वतंत्र किवा मोकळें होणें . तुवा दिधली मज मोकळीक बा जे - र १३ .सुटका ; रजा इ० [ मोकळा ]०चिठ्ठी स्त्री. सोडवणूकीची , सुटकेची अगर मुक्त केल्याची चिठी अगर लेखी कागद .जप्त केलेला माल सोडलेल्याचा लेख . मोकळीभाजी - स्त्री . शिजवून कोरडी केलेली , आंत पाणी नसलेली भाजी . ह्याच्या उलट असट भाजी किंवा गोळा भाजी . मोकळें - न . मोकळेपणा .०मैदान रान - न .ऐसपैस जागा .( ल . ) पूर्ण स्वातंत्र्य ; सदर परवानगी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP