Dictionaries | References

लटकणे

   
Script: Devanagari

लटकणे

लटकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

लटकणे

 अ.क्रि.  
   ( वरच्या आधाराने ) लोंबणे ; ओथंबणे .
   हिलगणे ; अधांतरी लोंब्रणे ; लोंबकळणे . [ हिं . लटकना ] लटकत चालणे - नखर्‍याने ठुमकत चालणे ; लचकणे . लटकन - पु . ( ना . व . ) कंदील ; टांगता दिवा . [ हिं . ] लटकावणे , लटकाविणे - क्रि .
   टांगणे ; लोंबत ठेवणे .
   ऐटीने , झोकांत अंगावर घेण , धारण करणे . ( पागोटे , शाल , दागिना ). [ हिं . लटकाना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP