Dictionaries | References

लोंबणे

   
Script: Devanagari

लोंबणे     

क्रि.  टांगलेला राहणे , लतकणे , लोंबकळणे .

लोंबणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे   Ex. भिंतीवर एक रशी लोंबत होती
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
लोंबकळणे लोंबवणे टांगणे लटकणे
Wordnet:
bdदिन्दां जा
hinलटकना
kasاَلونٛد آسُن
kokलोंबकळप
malതൂങ്ങികിടക്കുക
mniꯌꯥꯟꯕ
nepझुन्डिनु
oriଝୁଲିବା
panਲਟਲਣਾ
sanलम्ब्
telవేలాడుతున్న
urdلٹکنا , جھولنا

लोंबणे     

अ.क्रि.  
वरच्या बाजूस आधार असून खालच्या बाजूस आधर नाही अशा स्थितीत ( पदार्थ , माणूस इ० ) लटकलेला असणे ; टांगलेला राहणे .
( ल . ) सुरु केलेले कार्य पूर्ण न होतां लांबणीवर पडणे , अनिश्चित स्थितीत असणे .
एखादा कार्याविषयी साशंक असणे ; एखादे काम धरतां येत नाही सोडतां येत नाही अशा क्लेशकारक परिस्थितीत असणे ; कुचंमणे ; कुचंबणूक होणे ; वाट पहात बसणे . [ सं . लंब ] लोंबणी - स्त्री .
लोंबकळणे ; लटकणे ; झोका ; हेलकावा .
कुचंबणा ; थांबणे ; संशयित स्थितीत राहणे . लोंबत्या - वि . ( व . ) एखाद्याचे मागे मागे घोळ धरुन फिरणारा ; लोंबणारा ; एखाद्याच्या अन्नावर पोसला जाणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP