Dictionaries | References

अडकणे

   
Script: Devanagari

अडकणे

 क्रि.  गुंतून राहणे , गुरफटणे , चिकटून राहणे , पकडले जाणे ;
 क्रि.  तुंबणे .

अडकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे   Ex. कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही./पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या बंधनात बद्ध होणे   Ex. पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे   Ex. वहाण चिखलात अडकली
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते   Ex. धागा शिवणयंत्रात अडकला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
urdاٹکنا , الجھنا , پھنسنا , گرفتارہونا , پکڑاجانا
 verb  एखादे काम अपूर्ण राहणे   Ex. तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
bdगोग्लैना था
kasاَلونٛد روزُن , ٹٔنٛگِتھ روزُن , اَڑلیوٚک روزُن
mniꯌꯥꯟꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
tamஅரைகுறையாக இரு
telసందిగ్ధతలో పడు
   see : गुंतणे, गुंतणे, फसणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP