Dictionaries | References व वग Script: Devanagari Meaning Related Words वग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also influence or prevalence with them, interest. वग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Countenance, favour. Influence,interest. वग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कथानक असलेला, लावणीगायन, नृत्य आणि अभिनय ह्यांचा समावेश असलेला, तमाशातील एक लोकनाट्यप्रकार Ex. गण, गौळण झाल्यावर वगाला सुरुवात झाली वग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कृपादृष्टि ; मेहेरबानी ; आश्रय ( मोठ्या लोकांचा ).ओळखदेख ; स्नेहभाव ; शरीरसंबंध ; वळण ( अगत्यवाद पडण्याजोगे ).वशिला ; शिफारस .प्रतिष्ठा ; प्रत . जगजीवनाची बहीण खांसा सुंद्राबाई दमाजीच्या भावास ( दिली ) आहे . तिकडे यास वग मोठी आहे . - ब्रच २४७ . [ अर . वकअ ]०वशिला वसीलत पुस्त्री . वग पहा . आमचा वग - वशिला पायांखेरीज नाही . - ख १ . १६८ . परंतु वग - वसीलतीमुळे भिडेने कागदपत्र करुन घेऊन जोरावरीने वतन खातात . - वाडसनदा १३३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP