Dictionaries | References

वल्हा

   
Script: Devanagari
See also:  वली आग , वली आघ , वली कूस , वली खरुज , वलीआग , वलीआघ , वलीकूस , वलीखरूज , वले , वलें , वलेटा , वलेटे , वलेता , वलेते , वलेपाले , वल्हे , वल्हें , वल्हेवल्हे

वल्हा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Smart! sharp! briskly! get on, bear a hand. वल्हा or वल्हे करणें To urge or press.
An oar: also a paddle.

वल्हा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
interj   Smart! sharp!
 m  An oar.

वल्हा     

उद्गा . जलदी , चटदिशी , चला , आटोपा याअर्थी प्रेरकत्वेकरुन प्रयोग . [ ? सं . लघु ; प्रा . लहुवल्हा वर्णव्यत्यासाने ]
 पु. ( प्र . ) वल्हे , वले पहा . वल्ही - स्त्री . लहान वल्हा . ही बहुतेक चिंव्याच्या काठीस पात बांधून करतात . ही वल्हविण्यास फार हलकी असते .
०करणे   भाग पाडणे ; आग्रह करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP