Dictionaries | References

वल्हे

   
Script: Devanagari
See also:  वली आग , वली आघ , वली कूस , वली खरुज , वलीआग , वलीआघ , वलीकूस , वलीखरूज , वले , वलें , वलेटा , वलेटे , वलेता , वलेते , वलेपाले , वल्हा , वल्हें , वल्हेवल्हे

वल्हे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Smart! sharp! briskly! get on, bear a hand. वल्हा or वल्हे करणें To urge or press.

वल्हे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नाव चालवण्याचे साधन   Ex. नावेला वेग यावा म्हणून नावाडी जोरजोराने वल्हे मारू लागला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वले अवले नौकादंड
Wordnet:
asmবঠা
bdबैथा
benদাঁড়
gujસુકાન
hinपतवार
kanಹುಟ್ಟು
kokव्हलें
malനായ്മ്പ്‌
mniꯅꯧ
nepडाँडी
oriଆହୁଲା
panਚੱਪੂ
sanक्षेपणी
tamதுடுப்பு
telతెడ్డు
urdپتوار , پتوال , سکان , دنبالہ

वल्हे     

 न. 
वलविणे , वलाट , वलाटी इ० पहा .
उद्गा . जलदी , चटदिशी , चला , आटोपा याअर्थी प्रेरकत्वेकरुन प्रयोग . [ ? सं . लघु ; प्रा . लहुवल्हा वर्णव्यत्यासाने ]
नाव चालविण्याचे लांकडी साधन ; नौकादंड ; अवले पहा .
०करणे   भाग पाडणे ; आग्रह करणे .
लहान अवले ; दांडा .
( ल . ) पोहणे इ० प्रसंगी हात , पाय इ० शरीरावय . [ सं . वल ]
०करी  पु. वल्हविणारा , नावाडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP