Dictionaries | References

वले

   
Script: Devanagari
See also:  वली आग , वली आघ , वली कूस , वली खरुज , वलीआग , वलीआघ , वलीकूस , वलीखरूज , वलें , वलेटा , वलेटे , वलेता , वलेते , वलेपाले , वल्हा , वल्हे , वल्हें , वल्हेवल्हे

वले

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

वले

  न. 
   उद्गा . आज्ञार्थी रुप . ( व . ) आटोपा ; त्वरा करा . ( याची दुसरी रुपे येत नाहीत ). वले , आपणाला आणखी पुष्कळ काम आहे . वल्हा - ल्हे पहा .
 वि.  ओले पहा .
   ओली आग , ओलीकूस इ० पहा .
०अंग  न. ( लहान मूल , आजारी माणूस , नवीन बाळंतीण इ० चे ) नाजुक शरीर . बाळंतिणीचे दहा दिवस वले अंग असते .
   नाव चालविण्याचे लांकडी साधन ; नौकादंड ; अवले पहा .
०कोरडे   वाळले न .
   लहान अवले ; दांडा .
   ओले - कोरडे लांकूड .
   ( ल . ) पोहणे इ० प्रसंगी हात , पाय इ० शरीरावय . [ सं . वल ]
०करी  पु. वल्हविणारा , नावाडी .
   ( ल . ) खरी खोटी विधाने .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP