Dictionaries | References व वल्हे Script: Devanagari See also: वली आग , वली आघ , वली कूस , वली खरुज , वलीआग , वलीआघ , वलीकूस , वलीखरूज , वले , वलें , वलेटा , वलेटे , वलेता , वलेते , वलेपाले , वल्हा , वल्हें , वल्हेवल्हे Meaning Related Words वल्हे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Smart! sharp! briskly! get on, bear a hand. वल्हा or वल्हे करणें To urge or press. वल्हे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नाव चालवण्याचे साधन Ex. नावेला वेग यावा म्हणून नावाडी जोरजोराने वल्हे मारू लागला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वले अवले नौकादंडWordnet:asmবঠা bdबैथा benদাঁড় gujસુકાન hinपतवार kanಹುಟ್ಟು kokव्हलें malനായ്മ്പ് mniꯅꯧ nepडाँडी oriଆହୁଲା panਚੱਪੂ sanक्षेपणी tamதுடுப்பு telతెడ్డు urdپتوار , پتوال , سکان , دنبالہ वल्हे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वलविणे , वलाट , वलाटी इ० पहा .उद्गा . जलदी , चटदिशी , चला , आटोपा याअर्थी प्रेरकत्वेकरुन प्रयोग . [ ? सं . लघु ; प्रा . लहुवल्हा वर्णव्यत्यासाने ]नाव चालविण्याचे लांकडी साधन ; नौकादंड ; अवले पहा .०करणे भाग पाडणे ; आग्रह करणे .लहान अवले ; दांडा .( ल . ) पोहणे इ० प्रसंगी हात , पाय इ० शरीरावय . [ सं . वल ]०करी पु. वल्हविणारा , नावाडी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP