Dictionaries | References

वारा वाहील तशी पाठ ओवावी

   
Script: Devanagari
See also:  वारा वाजेल तशी पाठ ओवावी , वारा वाजेल तशी पाठ करावी , वारा वाजेल तशी पाठ द्यावी , वारा वाहील तशी पाठ करावी , वारा वाहील तशी पाठ द्यावी

वारा वाहील तशी पाठ ओवावी     

वार्‍याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा वाहील त्या दिशेनें जावें, वार्‍याच्या अनुरोधानें जहाज हांकारावें. त्याच्या विरुद्ध जाऊं नये.
( ल ) वेळ पडेल तसें प्रसंग ओळखून बागावें. ‘ वारा येइस पाठ तशी कर, कशास घे मागें ! ’ - कविचिमण, पारव्यास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP