Dictionaries | References

व्यतिपातावर जन्मणें

   
Script: Devanagari
See also:  व्यतिपातावर होणें

व्यतिपातावर जन्मणें

   व्यतिपात हा एक कुयोग आहे. यावरुन अवलक्षणी खोडकर मुलगा, कुयोगावर जन्मला असला पाहिजे असें समजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP