Dictionaries | References

शिकस्त

   
Script: Devanagari

शिकस्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हार

शिकस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
into four columns.

शिकस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Defeat. Broken or knocked up state. High pitch or degree (esp. of action).
  Defeated; wrecked; ruined.

शिकस्त     

ना.  कमाल , पराकाष्ठा , प्रयास ,

शिकस्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : हार, कहर

शिकस्त     

 स्त्री. कमाल ; पराकाष्ठा ; अत्युच्चता ( कृत्य , इ० ची ) वर पहा . [ फा . ]
वि.  १ पराजित ; पराभूत , गनिमांनीं कधीं मोंगलाशीं युध्द करून मोंगल शिकस्त केला नव्हता . - भाब ८१ . २ मोडके ; तुटकें ; मोडकें तोडकें ; भग्न ; मोडकळीस आलेलें . ( घर , विहीर , इ० ) सर्कारचे कारखान्यांतील थोरल्या तोफांची मारगिरी आज रात्रौ सुरू करून दिवाळ शिकस्त जाल्यावर उपरान्तिक हल्याचा बेत ठरेल . - ख १२ . ६२९० . ३ निरुपयोगी ; कुचकामाचें ; - स्त्री . १ पराभव . मीरफैजल्लास त्यांणीं शिकस्त दिल्ही . - ख ७८५ . २ मोड ; दुर्दशा ; भग्नदशा ; नष्ट स्थिति ; राजश्री सुभेदारांकडील लोकाची शिकस्त जाली . - दिमरा २१६५ . परंतु सिबाड जाया न जाहली व शिकस्तही न जाहली . - वाडबाबा ४ . १४४ . [ फा . ]
०करणें   १ ( कागद , तांव , तक्ता वगैरे घडी घालून चार रकाने पाडणें .
०खाणें   हार खाणें शिकस्त खाऊन तोही फिरला । - ऐपो २१० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP