Dictionaries | References श शिजणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शिजणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To be un- der cooking by boiling; to be in seething. 2 fig. To be in agitation; to be in contemplation and under consideration; to be concocting. Ex. तुमचे कडे मुलगी द्यावी असें शिजतें आहे निश्र्चय होईल तेव्हां खरें. 3 Used impers To be sultry or muggy. Rate this meaning Thank you! 👍 शिजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Be under cooking by boiling. Fig. Be in agitation, be in contemplation and under consideration. Impers Be sultry. Rate this meaning Thank you! 👍 शिजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. १ पाण्यांत उकळून मऊ होणें ; उकळत असणें ; रांधलें जाणें . २ पक्व होणें ; तयार होणें . ३ त्रासणें ; संताप होणें . भाग्यें माजे दरिद्रें शिजें . ४ ( ल . ) विचारांत असणें ; घाटत असणें ; तयार होत असणें . तुमचेकडे मुलगी द्यावी असें शिजतें आहे . निश्चय होईल तेव्हां खरें ५ चालणें ; घडून येणें . - मूल २६ . त्याचें त्या ठिकाणीं कांहींहि शिजतें - अकर्तृक . उष्मा , उकाडा होणें . [ सं . सिध् , स्विद्य ; प्रा . सिज्ज ; पं . सिज्जणा ; सिं . सिझणु ; हिं . सिझाना सिजाना ; गु . सिजवुं ; ओ . सिजिवा ] शिजवक - न . ( राजा . ) भात , भाकरी इ० उरलेलें शिजलेलें अन्न . शिजवण - स्त्री . न . शिजलेला पदार्थ . शिजविणें - क्रि . पाण्यांत उकळून तयार करणें ; रांधणें ; उकडणें . शिजाळू - वि . लवकर शिजणारें ( डाळ , अळू , इ० पदार्थ ). शिझणें , शिझाळू - शिजणें , शिजाळू पहा . Related Words शिजणें अवळे शिजणें डाळ शिजणें डाळ न शिजणें शिझणें खिदखिदणें अशिजा सिजाळू सिझाळू सिजणें सिझणें उबाळणें शिजता थी कर्पता दाळ गळणें किडवळणें खदखदणें अफळणें डगडगणें उकळणें उकडणें अपक्व रटमट रटरट कढणें अवळा वैरण सिध्द हर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP