Dictionaries | References

शेंपडेक बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ

   
Script: Devanagari
See also:  शेंपडी बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ

शेंपडेक बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ     

( गो.) आधींच बीळ लहान आणि त्यांत शेपटीला सूप बांधून, उंदीर जायला लागला तर त्याला प्रवेश कसा मिळायचा ? आपलेंच काम आपणाला उरकत नसतांना दुसर्‍याचें गळ्यांत घेणें. उंदीर मावेनी बिळीं ० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP