Dictionaries | References स सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा Script: Devanagari Meaning Related Words सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुळस हें सजीव झाड आहेत्याचीं पानें तोडून निर्जीव दगडाची पूजा करणें हा उलटा व्यापार आहे. दीन जनांची उपेक्षा करुन किंवा त्यांस नागवून परमेश्र्वराची भक्ति करणें व्यर्थ आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP