Dictionaries | References स सळ Script: Devanagari See also: सल , सलक , सलख Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Teasing, tormenting, irritating or vexing acts. Ex. पुढें वसिष्ठाचेनिं सळें काय केलें परियेसा. Rate this meaning Thank you! 👍 सळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The cord or other fastener of the scabbard of a sword with the hilt. Teasing. Rate this meaning Thank you! 👍 सळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ अभिमान ; आग्रह ; हट्ट ; ईर्षा . म्हणौनि कामचेनि बळें । जो विषय सेऊं पाहे सळें । - ज्ञा १६ . ४५४ . अहंकारें सांडिलें सळ । वियोगु देखौनिया । - ऋ १०१ . बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळें । - तुगा १८१८ . २ बळ ; झपाटा ; उसळी ; ऊर्मी ; आवेश . तैसा नुठी जया सळू । कामोर्मीचा । - ज्ञा १५ . ३०२ . हाणित थाप मुखांत सळानें । - आ नवरस चरित्र ११७ . [ स . शल्य ] पुस्त्री . घडीची दुमड , मोड , रेषा . [ सं . शलाका ] न. बाणाग्र ; टोंचणी ; लोखंड लांकूड वगैरेचा अणीदार बोंचणारा तुकडा . हृदयीं तप्तलोहाचें सळ । साहों येईल चिरकाळ । परी दुष्ट शब्दाची जळजळ । मरणान्तींहि शमेना । - मुआदि १८ . ४१ . [ सं . शल्य ] पु. भंग ; मोड ; न्यूनता . योगनिद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळु न पडे । - ज्ञा ५ . ७८ . न. १ छळ ; संकट ; पीडा ; गांजणूक . समुद्रलंघनाचें सळ । तुजवरी केवळ नये घालूं । - भा रा किष्किंधा १७ . ४० . २ घडामोड ; कटकट ; सुखदुःख . गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ । - दा ३ . ५ . ४५ . [ सं . छल ] सळणें - अक्रि . १ छळणें ; गांजणें ; त्रास देणें . जे बुध्दीतें सळी । निश्चयातें टाळी । - ज्ञा ६ . ४१४ . उपाधीच्या योगें सळिसी तूं आम्हां । - मध्व ७२ . २ भिणें ; भयभीत होणें . जयाचेनि नांवें सळे । महाभय । - ज्ञा १६ . ४१८ . ईस देखोनि सळसी । - आपुतना वध . ३७ . ८ . त्यास देखतांचि सळिजे । का उठोन तात्काळ पळिजे । - ह ६ . १९ . सळणूक - स्त्री . छळणूक . न. २ पीक कापल्यावर उरणारा धस ; सड ; कापलेला बुडखा किंवा त्यास फुटलेला अंकुर . [ सं . शल्य ] पु. १ तरवारीची मूठ म्यानास बांधावयाची दोरी , बंद . स्वार भाले वारूवर सळ सोडिले फिरंगीचे । - ऐपो ५७ . २ ( सामान्य ) बारीक वादी ( कातडें शिवण्याची ). [ सं . शलाका ] न. द्वेष ; वैर ; दावा ; वांकडेपणा . पतंगु जैसा सळें । दीपाचेनि । - ज्ञा १८ . ६१८ . [ सं . शल्य ] स्त्री. ( सोनारी ) सोन्याची लगड . [ सं . शलाका ] Related Words सळ कवळाचें सळ सळ लागलाः वळ नाहीं उमटला परटाची खळ आणि ब्राह्मणाची सळ लागलीच आहे vertical grain wavy grain slash grain straight grain spiral grain interlocked grain hand level cross grain छड सळु आरुसा केकतड केकताड सळक दुमड चौफळा दूण grain तुंब सळसळ चुणी clip खळ सल मोड खुंट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP