Dictionaries | References

सांत

   
Script: Devanagari
See also:  सांती , सात , साती , साथ

सांत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sāta or sānta f A particular fish.

सांत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Epidemic disease.

सांत     

 स्त्री. साथीचा रोग ; सांथ .
 स्त्री. १ बाजार ; हाट . - ज्ञा १३ . ३२० . गोरस घेऊनी सांते निघाल्या गौळणी । - तुगा १२८ ; दहिसात . २ जत्रा ; मेळा . ३ ( गो . ) आठवडयाचा बाजार . साती - स्त्री . ( ना . ) लहान बाजार .
वि.  समग्र ; सर्व . यालागि बोलिले सांतें । - रास २ . ६३ . [ स + अंत ]
 स्त्री. एक विवक्षित मासा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP