श्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या ग्रंथांचे कर्तृत्व स्वत:कडे घेतले नाही, त्याचप्रमाणे आपण काही नवीन सांगत आहोत, असा संत सेनान्हावींनी दावादेखील केला नाही. संतवाङ्मयाचे एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संतांनी आपल्या ग्रंथनिमिर्तीचे श्रेय स्वत:कडे घेतले नाही. त्यांनी भगवंताला तरी श्रेय दिले किंवा सद्गुरूला तरी श्रेय दिले.
Sant Senanhanee is great sant of oldest Sant parampara. He was from barber family, though he was uneducated, he composed many Abhangs. Abhang is poetry comes from the root of heart in praise of God.