श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


Folder  Page  Word/Phrase  Person

References :
शासकीय ग्रंथालय, ग्रंथ क्र. १४१
॥ ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय ॥
श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ.

ह्मणती रे ! तू धन्यधन्य । होशील सर्वांमाजि मान्य ।
तुझी कविता वाचितां अन्य । तेही धन्य होतील पैं ॥१॥
सद्गुरूंचा निरंजनांस आशीर्वाद.
[ स्वात्मप्रचीति ५- ६८ ]

संग्राहक व प्रकाशक.
यशवंत व्यंकतेश कोल्हटकर, बी. ए., एल्. एल्‍.बी.
सांगली.
सन १९३५ इ.
आवृत्ति पहिली.
किंमत ३ रुपये.


Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP