सज्जनगडवारी अर्थात दासनवमी
माघ व. नवमीस दासनवमी म्हणतात. या दिवशी सज्जनगडावर जि. सातारा, श्रीसमर्थ रामदासस्वामींची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
समर्थ दर्शनाची वारी म्हणून प्रतिवर्षी असंख्य समर्थभक्त गडावर येतात. मोठ्या श्रद्धेने सर्मथांचे दर्शन, स्मरण करतात
फल - आत्मोन्नती