* तिलद्वादशी

माघ व. द्वादशीला श्रवन नक्षत्र असल्यास तिला तिलद्वादशी म्हणतात. या दिवशी तिलाचा कल्क करून स्नान, तिळाचा होम, तिळामिश्रित मिष्टान्नाचा नैवेद्य, तिळाच्या तेलाचे दिवे, तिळामिश्रित जलदान, तिलदान व वासुदेवाची पूजा करतात.

फल - इच्छित फलप्राप्ती.

N/A

N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP