रसेंदुनागा नगबाणरामा युग्मांववेदा नवकोष्ठमध्ये ।
विलिख्य धार्ये गदनाशनाय वदन्ति गर्गादिमहामुनीद्राः ॥
पुराणोक्त रवि यंत्र
र्हों जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् ।
तमोऽरिं सर पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥
टीकाः-- जपाच्या फुलाप्रमाणे ज्या सूर्य भगवानची क्रांती आहे व जो कश्यपापासून उत्पन्न झाला आहे, अंधकार ज्याचा शत्रु आहे. जो सर्व प्रकारची पापे नष्ट करतो. त्या सूर्य नारायणास मी नमस्कार करतो.
वैदिक रवि मंत्र
ॐ आकृष्टोनेत्यस्य मन्त्रस्य हिरण्यस्तूः सविता
त्रिष्टुप् सूर्य प्रीत्यर्थ जपे विनियोगः ।
ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्न मृतंमर्त्य च ।
हिरण्ययेन सवितार थेनादेवोयाति भुवनानिपश्यन् ॥
तंत्रोक्त रविमंत्र
ॐ र्हां र्हीं र्हौ सः सूर्याय नमः ।
ॐ र्हीं र्हीं सूर्याय नमः ।
जप संख्या -- सात हजार, कलियुगात २८ हजार वेळा.
सूर्य गायत्री मंत्र
ॐ सप्त तुरं गाय विद्यमहे सहस्य किरणाय धीमहि तन्नोरविः प्रचोदयात् ।
किंवा - ॐ आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमहि तन्नः सूर्यः प्रचोदयात् ॥
सूर्यः-- मध्यभाग वर्तुळ मंडळ, अंगुले १२, कलिंग देश, कश्यप गोत्र, रक्तवर्ण, सिंह राशिचा स्वामी, वाहन सप्ताश्व, ममिधाच्रुई.
द्रव्यदानः-- माणिक, सोने, तांबे, गहू, तूप, गुळ, लाल कपडा, लाल फूल, केशर, मूंगा लाल गऊ, लाल चंदन दानाची वेळ अरुणोदय.
धारण करण्याचे रत्नः-- माणिक रत्न
जर रत्न धारण करण्यास असमर्थ असल्यास बेलाचे मूळ गळ्यात किंवा हातात धारण करावे.