यंत्र - बुध यंत्र

यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.


११

१०

१२

नवाब्धिरुद्रा दशनागषट्‍का वाणार्कसप्ता नवकोष्ठयंत्रे ।

विलिख्य धार्य गदनाशहेतवे वदंति यंत्र शशिजस्य धीराः ॥

पुराणोक्त बुध जप मंत्र

र्‍हीं प्रियङ्गुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्‍ ।

सौम्यं सौम्यगुणोपेत तं बुधं प्रकणाम्यहम्‍ ॥

अर्थः-- प्रियंगुच्या कळीप्रमाणे ज्याचा वर्ण श्याम आहे. ज्याच्या रुपास कोणतीच उपमा नाही त्या सौम्य व सौम्य गुणांनी युक्त बुधास मी प्रणाम करतो.

वैदिक बुध मंत्र

ॐ उदबुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूतें सर्ठ सृजेथामयंच ।

अस्मिन्त्सधस्थेऽअदध्युत्तरस्मिन्‍ विश्वेदेवा यजमानश्य सीदत ॥

किंवा

ॐ उदबुध्यध्वं बुधो बुधस्त्रिष्टुप्‍ जपे विनियोगः ।

ॐ उ दबुध्यध्वं समनसः सखायः समग्रिमिध्वं बहवः सनीलाः ।

दधिक्रामग्निमुषसं च देवीभिन्द्रावतो वसे निव्हये वः ॥

तन्त्रोक्त बुध मंत्र - ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः ।

किंवा

ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नमः ।

जपसंख्याः-- ९ हजार कलियुगात ३६।

बुध गायत्री मंत्र

ॐ सौम्यरुपाय विद्महे बाणेशाय धीमही तन्नो बुधः प्रचोदयात्‍ ।

बुधः-- ईशानकोण, बाणाकार मंडल, अंगूले ४, मगधदेश, अत्रिगोत्र, पीतवर्ण, मितुन कन्याचा स्वामी वाहन सिंह, समिधा - अपामार्ग.

दान द्रव्यः-- पाचू, सोने, कांसे, मूग, साखर, तूप, हिरवा कपडा, पांढरे फूल, हत्तीचे दाल, कापूर शस्त्र, फळ,

दानाची वेळः-- सकाळी ५ घटकांपर्यत. "

धारण करण्याए रत्नः-- पाचू नसल्यास कमळाए कंद हिरव्या रंगाच्या रंगाच्या दोर्‍यात गुंडाळून हातात बांधावे.

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP