१४ |
९ |
१६ |
१५ |
१३ |
११ |
१० |
१७ |
१२ |
केतूचे यंत्र मंत्र
पुराणोक्त केतु मंत्र
र्हीं पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह-मस्तकम् ।
रौद्रं रौद्रात्मकं थोर तं केतुं प्रणमाम्यहम् ॥
अर्थः-- पळसाच्या फुलाप्रमाणे ज्याची लाल दीप्ति आहे व जो सर्व तार्यात श्रेष्ठ मानला जातो, तो स्वयं रौद्र रुप व रौद्रात्मक आहे. अशा घोर रुप वाल्या केतुस मी प्रणाम करतो.
वैदिक केतु मंत्र
ॐ केतुं कुण्वन्नित्यस्य मन्त्रस्य मधुच्छन्दा ऋषिः ।
केतुर्देवता गायत्रीछन्दः केतुप्रीत्यर्थ जपे विनियोगः ।
ॐ केतूं कुण्वन्न केतवे पेशीमर्या अपेशसे । समुषदभिरजाय थः ॥
तंत्रोक्त मंत्र- स्रां स्रीं सः केतवे नमः ।
किंवा
ॐ र्हीं केतवे नमः ।
जपसंख्याः- १८ हजार कलियुगात ७२ हजार
केतु गायत्री मंत्र
ॐ पद्मपुत्राय विद्महे अमृतेशाय धीमही तन्नः केतुः प्रचोदयात् ।
केतूः-- वायव्य कोण, ध्वजाकार मंडल, अंगुळे ६ कुश देश जैमिनी गोत्र, धूम्र, वर्ण, वाहन कबूतर, समिधा - कुश.
दान द्रव्यः-- लसून, सोने, लोखंड, तिळ, सप्तधान्य तेल, धुमळका कपडा. धुमळके फूल, नारळ, कांबळे, बकरा,शस्त्र.
दानाची वेळः-- रात्र
धारण करण्याचे रत्नः-- लसून, लजवंती, आघाडा मूळी काळ्या कपड्यात बांधून धारण करावे.