यंत्र - गुरू यंत्र
यंत्राची श्रद्धापूर्वक शास्रोक्त आणि धार्मिक पूजा केल्याने अवश्य फळ मिळते.
गुरु यंत्र मंत्र
दिग्बाणसूर्या शिवनन्दसप्ता षडविश्वनागाः क्रमतोऽककोष्ठे ।
विलिख्य धार्य गुरुयंत्रमीतं रुजाविनाशाय वदंति तदबुधाः ।
पुराणोक्त गुरु जप मंत्र
र्हीं देवानां च ऋषीणां च गुरु काञ्चनसन्निभम् ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥
अर्थः-- जो देवता व ऋषिचा गुरु आहे. सुवर्णाप्रमाणे ज्याची प्रभा आहे. जो अखंड बुद्धीचे भंडार आहे. तसेच तीन्ही लोकांचे प्रभु आहे. त्या गुरुस मी नमस्कार करतो.
वेदोक्त गुरु मंत्र
ॐ बृहस्पते अतीत्यस्य गृत्समदो बृहस्पतिस्त्रिष्टुप बृहस्पतिप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
ॐ बृहस्पते अतियदर्यौ अहदिद्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु ।
यद्दीदयच्छवस ऽऋमृतप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम् ॥
तंत्रोक्त गुरु मंत्र
ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः ।
किंवा
ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।
जपसंख्याः-- १९ हजार कलियुगात ७६ हजार
गुरु गायत्री मंत्र
ॐ आङ्गिरसाय विद्महे दिव्यदेहाय धीमहि, तन्नो जीवः प्रचोदयात् ।
गुरुः- उत्तर दिशा, दीर्घ चतुरस्त्र मंडळ, अंगुले ६, सिंधू देश, अंगिरा गोत्र, पीत वर्ण, धनु मीनचा स्वामी, वाहन हत्ती, समिधा पिंपळ.
दान द्रव्यः-- पुखराज, सोने कांसे, चन्याची डाळ, साखर, तूप, पिवळे फुल पिवळा कपडा, हळद, पुस्तक, घोडा, पिवळे फळ.
दानाची वेळः-- संध्याकाळ
धारण करण्याचे रत्नः-- पुखराज किंवा भारंगीचे मूळ पिवळ्या दोर्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधून धारण करावे.
N/A
References : N/A
Last Updated : April 16, 2010
TOP