येक पिंड करा
आलून मिलून करा तुमी आलून मिलून करा गा, गा गा ए ऽ गा
येक पिंड करा तुमी येक पिंड करा गा, गा गा ए ऽ गा
येक पिंड मोडा तुमी येक पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
त्याचं पाच पिंड पाडा तुमी पाच पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
पाच पिंड मोडा तुमी पाच पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
आलून मिलून करा तुमी आलून मिलून करा गा, गा गा ए ऽ गा
दहा पिंड पाडा तुमी दहा पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
दहा पिंड मोडा तुमी दहा पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
त्याचं पंधरा पिंड पाडा तुमी पंधरा पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
पंधरा पिंड मोडा तुमी पंधरा पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
आलून मिलून करा तुमी आलून मिलून करा गा, गा गा ए ऽ गा
वीस पिंड पाडा तुमी वीस पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
वीस पिंड मोडा तुमी वीस पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
त्याचं पंधरा पिंड पाडा तुमी पंधरा पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
पंधरा पिंड मोडा तुमी पंधरा पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
आलून मिलून करा तुमी आलून मिलून करा गा, गा गा ए ऽ गा
दहा पिंड पाडा तुमी दहा पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
दहा पिंड मोडा तुमी दहा पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
त्याचं पाच पिंड पाडा तुमी पाच पिंड पाडा गा, गा गा ए ऽ गा
पाच पिंड मोडा तुमी पाच पिंड मोडा गा, गा गा ए ऽ गा
आलून मिलून करा तुमी आलून मिलून करा गा, गा गा ए ऽ गा
येक पिंड करा तुमी येक पिंड करा गा, गा गा ए ऽ गा
फ़ुलपान आणा तुमी फ़ुलपान आणा गा, गा गा ए ऽ गा
दूध आणा तुमी दूध आणा गा, गा गा ए ऽ गा
दुर्वा आणा तुमी दुर्वा आणा गा, गा गा ए ऽ गा
अबीर गुलाल आणा तुमी पिंडावर टाका गा, गा गा ए ऽ गा
पिंडावर टाका तुमी पिंडावर टाका गा, गा गा ए ऽ गा
एक पिंड करा
आळूनमिळून करा तुम्ही आळूनमिळून करा...
एक पिंड करा तुम्ही....एक पिंड मोडा...
एक पिंड मोडा त्याचे पाच पिंड पाडा...
पाच पिंड मोडा तुम्ही....आळून मिळून करा.....
दहा पिंड पाडा तुम्ही....दहा पिंड मोडा...
दहा पिंड मोडा त्याचे पंधरा पिंड पाडा...
पंधरा पिंड मोडा तुम्ही....आळून मोळून करा.....
वीस पिंड पाडा तुम्ही....वीस पिंड मोडा...
वीस पिंड मोडा त्याचे पंधरा पिंड पाडा...
पंधरा पिंड मोडा तुम्ही....आळून मोळून करा.....
दहा पिंड पाडाअ तुम्ही....दहा पिंड मोडा...
दहा पिंड मोडा त्याचे पाच पिंड पाडा...
पाच पिंड मोडा तुम्ही....आळून मोळून करा.....
पाच पिंड करा तुम्ही....आळून मोळून करा.....
फ़ुलपान आणा, तुम्ही दूध आणा...
दूर्वा तुम्ही, अबीर गुलाल आणा...
पिंडावर टाका तुम्ही पिंडावर टाका...