मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे| श्लोक १९० ते १९५ श्रीगणेशाची सहस्त्र नामे श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५ सहस्त्र नामे - श्लोक १९० ते १९५ श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ. Tags : ganapatiganeshगणपतीगणेश श्लोक १९० ते १९५ Translation - भाषांतर महागणपते: स्तोत्रं सकाम: प्रजपन् इदम् ॥१९०॥इच्छया सकलान् भोगान् उपभुज्य इह पार्थिवान् ।मनोरथफलै: दिव्यै: व्योमयानै: मनोरमै: ॥१९१॥चन्द्रेन्द्र भास्कर उपेन्द्र ब्रह्म शर्वादि सद्मसु ।कामरूप: कामगति: कामत: विचरन् इह ॥१९२॥भुक्त्वा यथा ईप्सितान् भोगान् अभीष्टान् सह बन्धुभि: ।गणेश अनुचर: भूत्वा महागणपते: प्रिय: ॥१९३॥नन्दीश्वरादिसानन्दी नन्दित: सकलै: गणै: ।शिवाभ्यां कृपया पुत्र निर्विशेषं च लालित: ॥१९४॥शिवभक्त: पूर्णकाम: गणेश्वरवरात् पुन: ।जातिस्मर: धर्मपर: सार्वभौमो अभिजायते ॥१९५॥ज्याला काही इच्छा असते त्याने महागणपतिच्या या स्तोत्राचा जप केला असता त्यास या इहलोकात त्याने इच्छिलेले सर्व ऐहिक भोग याच जन्मी भोगून तो मनोरथफलस्वरूप दिव्य व मनोरम विमानांच्या योगाने चन्द्र इन्द्र भास्कर, उपेन्द्र, ब्रह्मदेव, रुद्र इत्यादिकांच्या गृही जातो. पहिजे त्या रुपात, पाहिजे त्या गतीने यथेच्छ फिरणारा तो भाग्यवान् अतिप्रिय बांधवांसह यथेष्ट भोग भोगून गणपतीस प्रिय असा गणेशाचा अनुयायी होतो. नन्दीश्वर वगैरेसारखाच जो आनंदी आहे असा सर्व गणांनी ज्यास संतुष्ट केले आहे, शिव व पार्वती यांच्या कृपेने पुत्राप्रमाणे ज्याचे लालन केले आहे, जो शिवभवक्त गणपतिच्या कृपेमुळे पूर्णकाम होऊन पूर्वीच्या सर्व जन्मांचे स्मरण राहून तो धार्मिक व सावभौम राजा होऊन पुनरपि जन्मास येतो. ॥१८९-१९५॥ N/A References : N/A Last Updated : July 21, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP