माहिती
लोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उत्कट होऊन ओठावर येणारी गीते.
पिंगळा हा पक्षी सूर्योदयापूर्वी साद घालून लोकांना उठवितो, आणि पिंगळा सूर्योदयापूर्वीच येतो म्हणून त्याला पिंगळा म्हणत असावेत.
घोळदार पांढरा अंगरखा, डोक्याला उपरणे, त्यावर चांदीचा चंद्र, हातात डमरू आणि एका हातात कंदील असा त्याचा वेष असतो. तो पहाटे पहाटे गाणी म्हणत लोकांना उठवितो. कांहीजण त्याचे दर्शन अशुभ मानतात, तर कांहीजण पिंगळाला घरी बोलावून भविष्य विचारतात.
पिंगळा हा पक्षी भारतीय अशुभ मानतात, म्हणून पिंगळ्यालासुद्धां अशुभ मानून त्याचे दर्शन अशुभ समजून तो दारी आला असतां दार सुद्धां उघडत नाहीत. सूर्योदयापूर्वीच पिंगळा गायब होतो, आणि तो कोठे जातो याचा शोध कोणीही घेत नाहीत.
म
बांधलेला, हातात छोटा कंदील असा त्याचा वेश
असतो दोन इंच लांबीचा एक ते दीड इंच व्यास
असलेली छोटी पुडे डमरू सारखे वाद्य, डवूर
वाजवीत गाणी म्हणत दारावरुन निघून जातो. डवुराचे
चामडे बकर्याच्या चामडयापासून बनविलेले असते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP