मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|श्रीगुरुबोध ग्रंथ| ग्रंथानुक्रमणिका श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथानुक्रमणिका प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - ग्रंथानुक्रमणिका ॥ ॐ तत्सत् ॥श्री समर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्णजगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः । Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर ग्रंथानुक्रमणिका Translation - भाषांतर ॥ ॐ तत्सत् ॥श्री समर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्णजगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।प्रकरण १ :-मंगलाचरण - सद्गुरुस्तवन व नमन - गुरुचरणीं सर्वस्वार्पण.प्रकरण २ :-प्रपंचोद्वेग - अनुतापकथन - निरालंबीं अभयवाणी - शरणागति.प्रकरण ३ :-गुरूपदेश - अहंममत्याग - साक्षित्वनिरूपण - नाममिथ्यात्वसिद्धि.प्रकरण ४ :-रूपमिथ्यात्व - नामरोपातीता - प्रपंचस्वरूप - वृत्तीचें उगमस्थान - आत्मानुसंधानाची अभ्यास सरणी.प्रकरण ५ :-अवस्थात्रयातीता - द्रष्ट्याचें अविनाशित्व - जाणिवेची व्यापकता - शब्दज्ञानाचा निषेध - दांभिक उपदेशक आत्मघातकी होत - गुरुकृपेवीण भाराभर वाचन व्यर्थ आहे.प्रकरण ६ :-सद्गुरुसान्निध्य - गुरूपासना - गुरुदेवअभिन्नता - मननाभ्यास - सर्वकाळीं अभ्यास करणेची आवश्यकता. प्रकरण ७ :-अभ्यास कसा करावा - व्यतिरेक स्वरूप - सच्चिदानंद पदाचें विवरण - अजपादपदिग्दर्शन - गुरुखूण.प्रकरण ८ :-शब्दज्ञानीयांचा निषेध - वरपांगी ज्ञानाचें वैय्यर्थ - गुरुकृपेवीण अनुभव होत नाहीं - अन्वयस्वरूप - सगुण उपासनेची आवश्यकता - उपासनास्वरूप.प्रकरण ९ :-सत्संगासह श्रवणमनन यांचा छंद असणें - देहात्मबुद्धि उठूंच देऊं नये. भूतदया-भजन-प्रपंचांतील प्रत्येक विषयसेवनकाळीं आनंदधारणा कशी ठेवावी ? हें गुप्तज्ञान भलत्या कोणासही सांगूं नये - गुर्वाज्ञावंदन - व तदनुरूप ग्रंथलेखन. N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP