मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य| रामदासांची आरती श्री रामदासस्वामींचे साहित्य स्फुट अभंग पंचक पंचीकरण षड्रिपुविवेचन प्रासंगिक कविता मानपंचक पंचमान स्फुट श्लोक युद्धकान्ड अन्वयव्यतिरेक नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान मानसपूजा अंतर्भाव आत्माराम पंचसमासी करुणाष्टकें निरनिराळ्या वारांची गीतें लळित प्रासंगिक कविता रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें पंचीकरणादी अभंग श्री रामदासांचे अभंग श्री स्वामी समर्थ सप्तशती श्रीवनभुवनी सुकृत-योग किष्किन्धा कांड गोसावी अभंग भाग १ अभंग भाग २ अभंग भाग ३ दिवटा पिंगळा राममंत्राचे श्लोक सुंदरकांड श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना रामदासांची आरती रामदासांची आरती समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : aartiabhangramdassamarthaअभंगआरतीरामदाससमर्थ रामदासांची आरती Translation - भाषांतर आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ध्रु०॥ साक्षात् शंकराचा । अवतार मारूति कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ति ॥१॥वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला । जडजीवा उद्धरीले नृप शिवासि तारिलें ॥२॥ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं समर्थ सद्गुरूपाय ॥३॥आरती रामदास०॥॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP