-
दृ।अ mfn. or mfn. (
दृढ) fixed, firm, hard, strong, solid, massive, [RV.] ; [AV.] ; [ŚBr.] ; [MBh.] &c.
-
वि. १ ( अक्षरशः व ल . ) पक्का ; घट्ट ; कठिण ; ज्याचे भेदन , छेदन व चलन करणे कठिण आहे असा . हा दृढ पाषाण आहे ; हा शस्त्राने फुटणार नाही . तोफेच्या गोळ्यानेहि भोंक न पडेल अशी दृढ भिंत घालावी . २ निश्चित ; काय्म ; मुकर . ३ ठाम ; पक्का ; स्थायिक . ४ पुरतेपणी निश्चित केलेला ; पक्व ; अविचल ( बेत , विचार , निश्चय ). निश्चय दृढ असला म्हणजे ईश्वर कृपा करितो . ५ ( सामा . ) पक्का ; चिवट , चिकट . ६ मनांत पक्की ठसलेली , बिंबलेली . एकदां ऐकलेली गोष्ट पुनः ऐकली म्हणजे दृढ होते . या शब्दापासून अनेक सामासिक शब्द बनले आहेत व बनविता येतांत . जसेः - दृढनिश्चय - निर्धार - संकल्प = पक्का , ठाम निश्चय . - वि . पक्क्या निश्चयाचा , निर्धाराचा ( मनुष्य ) दृढप्रयत्न - अतिशय नेटाचा प्रयत्न , प्रयत्न करणारा . तसेच दृढसंकेत दृढसंधान - नियम - विश्वास - वैर - निष्ठा - व्रत - तप - सख्य - प्रेम - भक्ति - धैर्य - वचन - अनुसंधान - पातिव्रत्य - सौभाग्य इ० समास होतात . दृढ - तनु - शरीर - देह , दृढांग = बळकट शरीराचा ( मनुष्य , पशु इ० ). सामाशब्द -

०चित्त पु. एकाग्र चित्त ; काळजीपूर्वक दिलेले लक्ष . ( क्रि० करणे ; देणे ). [ दृढ + चित्त = मन ]
Site Search
Input language: