मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|चंपाषष्ठी| संसारात पारमार्थिक दृष्टीचे महत्व चंपाषष्ठी विषय स्थान स्थापनेचा इतिहास तुळसीदास चरित ईशचरित सुधा भजनछंद संसारात पारमार्थिक दृष्टीचे महत्व चंपाषष्ठी - संसारात पारमार्थिक दृष्टीचे महत्व श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन संसारात पारमार्थिक दृष्टीचे महत्व Translation - भाषांतर मंगळवार ता. १०-१२-१९२९दृष्टी परमार्थाची ठेवोनि संसारी । वागे जरी तरी सर्व सुख ॥१॥अपुले ममत्व अर्पित देवासी । देई धनीपणासी दत्तात्रेया ॥२॥संसार दत्ताचा सर्व घरदार । आपण चाकर मानी जरी ॥३॥तरी इहपर लाभेल तो सुख । मग तया दु:ख शिवेनाच ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP