मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|प्रेमगीते-लावण्या-भावगीते| रास-गीत प्रेमगीते-लावण्या-भावगीते आवाहन आवाहन प्रतिमा रास-गीत नर्तकी चक्रव्युह शंकराचा अवतार - स्त्री इशारा वसंत सवाल - जबाब पारख सुरांची - हाक फुलराणी प्रेमगीते - रास-गीत गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा रास-गीत Translation - भाषांतर गोकुळातल्या गौळणी जमवुन, रासक्रिडा खेळते ।राधिका कुंजवनीं नाजते ॥ ध्रृ ।झुळुक वायुची पडे, काननीं ।स्वर मुरलीचा, सुस्वर, कानीं ।हर्षात्साहित, खुणवित नयनीं ।लपे बाजुला इथें ॥१॥वेणुनाद ते तरंग उठती ।नकळत पदतल, तयास साथी ।घेता गिरकी, भानहि हरती ।`वनमाळी,' पुढति ते ॥२॥छुमछुम रुमझुम वाजति पैंजण ।गुलाल उधळित आला मोहन ।स्पर्श तयाचा होता गालीं ।नवरंगीं रंगते ॥३॥मोहन बनली, राधा भोळी ।कृष्णरुपाची राधा झाली ।नवरंगातिल स्वप्ने फुलली ।हरिनयनीं रंगते ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP